" तुझ्यासोबत जगणं "
" तुझ्यासोबत जगणं " तुझं कधी ते रागावणं, तर कधी समजून घेणं, खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं.... तुझं ते गोड हसणं, आवडते मला तुझं मिश्किल बोलणं, खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं.... तुझं ते वेळेचे भानं दाखवणं, तर कधी शांत निवांत बसणं, खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं.... तुझा हातात हात असणं, ...