"मैत्री आपली"
"मैत्री आपली"
कधी हसली... तर कधी रुसली...
कधी मनात जपली...
कधी हसली... तर कधी रुसली...
कधी मनात जपली...
तर कधी इंस्टा स्टोरी पाहून लपली....
मैत्री आपली....
न बोलता ही आहे ती आता आठवणीतली...
कधी व्हाॅट्सॲप मेसेज मध्ये दिसली...
न बोलता ही आहे ती आता आठवणीतली...
कधी व्हाॅट्सॲप मेसेज मध्ये दिसली...
तर कधी काॅल करु का? विचारत बसली...
मैत्री आपली....
भेटायला वेळ नाही पण ती एक आशा
मैत्री आपली....
भेटायला वेळ नाही पण ती एक आशा
मनातली...
प्रत्येक वेळेस बोलणं होतच अस नाही पण तरी, आपण ती जपली...
आता फक्त भेटीसाठी आतुरली....
पण मैत्रीत भेटनं किंवा रोज बोलणं हे महत्वाचं.
प्रत्येक वेळेस बोलणं होतच अस नाही पण तरी, आपण ती जपली...
मैत्री आपली....
पण मैत्रीत भेटनं किंवा रोज बोलणं हे महत्वाचं.
नाही ,
ही खोड तीने जाणली...
म्हणून तर दूर असूनही इतकी बहरली....
मैत्री आपली....
म्हणून तर दूर असूनही इतकी बहरली....
मैत्री आपली....
प्रियांका खरात✍️
Comments
Post a Comment