"आयुष्य"
"आयुष्य"
आयुष्य हे असेच असते,
कठीण आहे म्हणून जगणे सोडायचे नसते,
कितीही वाईट वेळ असेल तरी हसत सामोरे जायचे असते,
काही झाले तरी ध्येय विसरायचे नसते,
स्वप्न पूर्ण होतात फक्त स्वप्न पाहणे सोडायचे नसते,
रात्र कितीही अंधाराची असली तरी नवीन
सकाळ होणे निश्चित असते....!

प्रियांका खरात ✍️
Comments
Post a Comment