" माझे मन "

     " माझे मन "

वाटते कधी कधी कळावे तुला माझे मन,
पण कधी वाटते नसते तुला कसलेच भान,
मी सोबत असताना तरी असते का परिस्थितीची जाणं..?
तू असतोस सतत स्वतः मध्ये गुंतलेला,बघशील कधी माझ्याकडे छान..?
ऐकावं तू कधी तरी फार नाही थोडं तरी ही अपेक्षा आहे लहान...


                                           प्रियांका खरात✍️

   







  



Comments

Popular posts from this blog

" का जगते....? "

" माय व्हॅलेंटाइन ♡"

" उद्याच्या सुखासाठी...."