" तुझ्यासोबत जगणं "
" तुझ्यासोबत जगणं "
तुझं कधी ते रागावणं,
तर कधी समजून घेणं,
खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं....
तुझं ते गोड हसणं,
आवडते मला तुझं मिश्किल बोलणं,
खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं....
तुझं ते वेळेचे भानं दाखवणं,
तर कधी शांत निवांत बसणं,
खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं....
तुझा हातात हात असणं,
तर कधी तू नसताना तुझं सोबत असणं,
खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं....
तुझ्या आठवणीत रमणं,
तर कधी तू येशील म्हणून वाटं पाहणं,
खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं....
तुझं कधी ते रागावणं,
तर कधी समजून घेणं,
खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं....
तुझं ते गोड हसणं,
आवडते मला तुझं मिश्किल बोलणं,
खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं....
तुझं ते वेळेचे भानं दाखवणं,
तर कधी शांत निवांत बसणं,
खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं....
तुझा हातात हात असणं,
तर कधी तू नसताना तुझं सोबत असणं,
खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं....
तुझ्या आठवणीत रमणं,
तर कधी तू येशील म्हणून वाटं पाहणं,
खुप सुंदर आहे तुझ्यासोबत जगणं....
प्रियांका खरात✍️
Comments
Post a Comment