"आतुर मन"
"आतुर मन"
तुझ्या स्वप्नात रमताना भान नाही राहीले,
जेव्हा जाग आली तेव्हा जग माझे ना राहीले,
भीती आहे तुला गमवायची हवाय तु जरी काही झाले,
तुला पण मी तेव्हडीच हवी का..? जेवढा मला. तु...उगीच हे विचार मनी आले,
तुझी साथ म्हणजे जणू माझे जीवन झाले,
मला ही कळाले नाही कधी माझे मन तुझ्यासाठी
आतुर झाले.....
मला ही कळाले नाही कधी माझे मन तुझ्यासाठी
आतुर झाले.....
प्रियांका खरात ✍️
Comments
Post a Comment