" तुझ्या येण्यामुळे "
" तुझ्या येण्यामुळे.... "
तुझ्या येण्यामुळे मन माझे सुखावले,
तुझी साथ मिळाली यात सारे सुख सामावले,
तु आलास आणि सगळे दुखः दुर झाले,
तु मला हसायला शिकवले,
तु तर मला जगायला शिकवले,
काही तरी जादू आहे तुझ्यात मी सगळे गमावून पण, तुझ्या रुपाने सगळे मिळवले...
तुझ्या येण्यामुळे मन माझे सुखावले,
तुझी साथ मिळाली यात सारे सुख सामावले,
तु आलास आणि सगळे दुखः दुर झाले,
तु मला हसायला शिकवले,
तु तर मला जगायला शिकवले,
काही तरी जादू आहे तुझ्यात मी सगळे गमावून पण, तुझ्या रुपाने सगळे मिळवले...
प्रियांका खरात ✍️
Comments
Post a Comment