" माय व्हॅलेंटाइन ♡"

"  माय  व्हॅलेंटाइन ♡"

प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त एक दिवस नसावा,
प्रिय व्यक्ती सोबतचा प्रत्येक क्षण खास असावा...
स्पेशल आहेस सांगण्यासाठी व्हॅलेंटाइनवीक चा बहाणा नसावा,
तो रिस्पेक्ट नेहमीच एकमेकांच्या नजरेत दिसावा...
गिफ्ट देऊन किंवा डे साजरे करुन प्रेम व्यक्त होत हा हट्ट नसावा,
रोज थोडा वेळ एकमेकांना देताना तो आनंद दिसावा...



                                     प्रियांका खरात✍️


Comments

Popular posts from this blog

" का जगते....? "

" उद्याच्या सुखासाठी...."