"तुझी माझी साथ"
"तुझी माझी साथ"
तुझी माझी साथ कायम अशीच असावी....
जरी भेटलो नाही तरी आठवणीत
मात्र कमतरता नसावी...
तुझी माझी साथ अशीच असावी....
कधी मित्र म्हणून तर कधी सल्लागार म्हणून
तुझी सोबत कायम व्हावी...
तुझी माझी साथ अशीच असावी....
आयुष्याच्या किनारी तुझ्या सोबतीची चाहूल यावी
माझी एकटे पणाची उणीव दुर व्हावी...
जरी भेटलो नाही तरी आठवणीत
मात्र कमतरता नसावी...
तुझी माझी साथ अशीच असावी....
कधी मित्र म्हणून तर कधी सल्लागार म्हणून
तुझी सोबत कायम व्हावी...
तुझी माझी साथ अशीच असावी....
आयुष्याच्या किनारी तुझ्या सोबतीची चाहूल यावी
माझी एकटे पणाची उणीव दुर व्हावी...
तुझी माझी साथ अशीच असावी....
आपण सोबत असो किंवा नसो
आपली मैत्री नेहमी अतूट रहावी....
तुझी माझी साथ अशीच असावी....
आपण सोबत असो किंवा नसो
आपली मैत्री नेहमी अतूट रहावी....
तुझी माझी साथ अशीच असावी....
प्रियांका खरात✍️
👌👌👌
ReplyDelete