" वेड "

   " वेड "


समोरच्या व्यक्तीकडून कोणतीच अपेक्षा न ठेवता जीव लावणं म्हणजे वेड....
त्या व्यक्तीच्या आनंदात आनंद मानणं म्हणजे ते वेड....
तो कितीही भांडला तरी त्याला समजून घेणं म्हणजे वेड....
प्रत्येक क्षणात त्याचा सहवास असणं म्हणजे वेड....
एकमेकांमध्ये हरवून जाणं म्हणजे वेड....
नुसते वेड नाही प्रेमाचे वेड आणि ते फक्त तुझ्यासाठीच आहे.....♡

                        प्रियांका खरात✍️














Comments

Popular posts from this blog

" का जगते....? "

" माय व्हॅलेंटाइन ♡"

" उद्याच्या सुखासाठी...."