"असावं कोणीतरी..."
"असावं कोणीतरी..."
वाटतं कधी कधी असावं कोणीतरी,
मला समजून घेणारं, मी आहे तसं मला स्वीकारणारं,
माझ्या हसण्याचं कारण बनणारं, तर कधी माझा राग घालवणारं मला मनवणारं......
आयुष्याच्या वाटेवर एखाद्या वळणावर भेटेल का कोणी
मला साथ देणारं....?
खुप दूरवर आहे प्रवास असेल का कोणी माझी सोबत
करणारं....?
खरंच वाटतं कधी कधी असावं कोणीतरी मला समजून घेणारं.....

प्रियांका खरात ✍️
Comments
Post a Comment