तू....♡
तू....♡
कधी स्वप्न तू....
कधी आस तू....
तर कधी मनाचा ध्यास तू....
कधी आठवण तू....
कधी गोड क्षणांची साठवण तू....
तर कधी दुःखाची पाठवण तू....
कधी साथ तू....
कधी अडचणीत धरलेला हाथ तू....
तर कधी मनातील खून गाठं तू....
कधी विसावा तू....
कधी हवासा तू....
तर कधी नवासा तू...
पण फक्त तू....
तर कधी मनाचा ध्यास तू....
कधी आठवण तू....
कधी गोड क्षणांची साठवण तू....
तर कधी दुःखाची पाठवण तू....
कधी साथ तू....
कधी अडचणीत धरलेला हाथ तू....
तर कधी मनातील खून गाठं तू....
कधी विसावा तू....
कधी हवासा तू....
तर कधी नवासा तू...
पण फक्त तू....
प्रियांका खरात ✍️
Comments
Post a Comment