"नवी सुरुवात...?? "
"नवी सुरुवात...?? "
संपलय सगळं की,
नवी सुरुवात म्हणू..?
रडू थोडसं की,
चेहर्यावर थोडं हसू आणू..?
परके वाटतात सगळे,
आता कोणाला आपलं म्हणू..?
जीवन कठीण वाटतयं,
जसे जगणे माहीतच नाही जणू..?
होईल एक दिवस मनासारखे,
हे सुध्दा एक गोड स्वप्न म्हणू..?
संपलय सगळं की,
नवी सुरुवात म्हणू..?
प्रियांका खरात✍️
संपलय सगळं की,
नवी सुरुवात म्हणू..?
रडू थोडसं की,
चेहर्यावर थोडं हसू आणू..?
परके वाटतात सगळे,
आता कोणाला आपलं म्हणू..?
जीवन कठीण वाटतयं,
जसे जगणे माहीतच नाही जणू..?
होईल एक दिवस मनासारखे,
हे सुध्दा एक गोड स्वप्न म्हणू..?
संपलय सगळं की,
नवी सुरुवात म्हणू..?
प्रियांका खरात✍️
Comments
Post a Comment