" एकटी मी "
" एकटी मी "
आहेत सगळे तरी एकटी आहे,
बोलतात सगळेच छान पण मनी काही और आहे,
कोणी नाही कोणाचे हे गणित अता कळले आहे,
किती करा कोणासाठी
आहेत सगळे तरी एकटी आहे,
बोलतात सगळेच छान पण मनी काही और आहे,
कोणी नाही कोणाचे हे गणित अता कळले आहे,
किती करा कोणासाठी
माझ्या वाट्याला फक्त विरह आहे,
प्रेमा सोबत तर माझी दुश्मनी आहे,
कोणी भेटला नाही जो म्हणेल मी फक्त तुझा आहे,
आज माहीत नाही का सगळं नको वाटते आहे,
पण मी हार मानणार नाही जरी मी एकटी आहे,
असतील चुका माझ्याही पण समजून घेणार कुठे कोण आहे?
कायम एकटचं रहावं लागेल कारण हे जग खूप खोटं आहे,
मन खूप भरुन आले आहे पण रडणार नाही डोळे पुसणारं कुठे कोण आहे?
कसला भोग आहे देव जाणे जो मी भोगत आहे,
आहेत सगळे तरी मी एकटी आहे....

प्रियांका खरात✍️
Comments
Post a Comment